महाआरोग्य शिबिर 2025

महा आरोग्य शिबिर 2025

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि जी. के. फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यासाठी विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

कालावधी: 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2025
वेळ: सकाळी 9:30 ते दुपारी 3:30
स्थळ: बॅडमिंटन हॉल, कृषी महाविद्यालय, पुणे

उपलब्ध वैद्यकीय तज्ज्ञ:

जनरल फिजिशियन
कार्डिओलॉजिस्ट
न्यूरोलॉजी तज्ज्ञ
स्त्रीरोग तज्ज्ञ
कर्करोग तज्ज्ञ
दंत तपासणी

मोफत रक्त तपासणीमध्ये:
CBC, HbA1c, Vitamin B12, Vitamin D3, FSH, LH, Prolactin, Liver Function Test, Renal Function Test, Calcium, Thyroid Function Test, AMH, E2, Progesterone, Iron Profile, CA125, PSA, Mammography, ECG, Testosterone इत्यादी तपासण्या.

विशेष सहकार्य: हिंजवडी ब्लड बँक

नोंदणीसाठी संपर्क: 7057058704

WhatsApp Call
Go Back Top